Akshay S Patil

@malegaonkasuperman

Posts
407
Followers
1,498
Following
490
मागच्या वर्षी अंगणातल्या आंब्याच्या कैऱ्या काढून लोणचं भरलं. कोणतेही कृत्रिम रंग किंवा preservatives न वापरता हे लोणचं केलं, त्यात आहे फक्त करणाऱ्याच्या हाताची अस्सल चव!
45 5
1 day ago
3,417 9
15 days ago
Do Diwane Goa Shahar Mein... #goa #morjim #beach #mau #kshitishdate
684 3
22 days ago
नव्वदीच्या आगेमागे पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा nostalgic व्हायला झालं. त्याकाळातल्या भरपूर आठवणींना उजाळा मिळाला. नव्वदीची विशेष छाप असलेली गाणी, सिनेमे ते आजूबाजूचा जूना भवताल आणि त्याकाळातले आपण स्वतः ... त्या काळाशी जोडलेला माझा अत्यंत जवळचा क्षण सोबत देत आहे. @arti.more18 @vaishnaviambavane @gandhisakshee_ @manirajpawarofficial @shilpa_thakre_official @rohitsonawane @tejaswini_hyalij_ @patilabhivyakti @mrinipatil Nostalgia share करण्यात वेगळी मजा असते. म्हणून तुम्ही देखील #नव्वदीच्या _आगेमागे hashtag वापरा आणि नव्वदीच्या काळातला एक unique photo share करा. आणि हो, तुमच्या मित्रांना टॅग करायला विसरू नका. #नव्वदीच्या _आगेमागे #Nostalgia #shabdalaya #pustakwari
97 11
1 month ago
7,704 29
1 month ago
हा फोटो बघून आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत हे दिसतंच आहे .. तुझ्याविषयी सगळं लिहून बोलून झालंय.. आता वेगळं काय बोलणार! फक्त एवढंच कि तुझ्या फक्त असण्याने माझ्या आयुष्यात खुप फरक पडतो. तू होतीस, आहेस आणि राहणार!! बाकी आपल्या विषयी बातम्या छापून येत राहणार.. आपण भांडण करून लगेच मिठी मारून विसरून जाणार.. Happy Happy Birthday Janeman (just friends) I love you ♥️🤗
861 11
1 month ago
निवेदिता आणि धन्याचा लग्नसोहळा पहा, माझी ताई सोनी मराठीवर, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता #DhanyaNivi @nishadbhoir @mehuuullllll @aruneshhhhhhhhhh @_kiranshingade @kedarshirsekar @filmmaker_suumit @kartikraaje @abhinav_ajay_kurane @asmitaajgaonkar @rudranshchondekar13 @anupamatakmoge @shraddhapokharankar @anand_madaye_actor @vaibhavianand27 @desaiankita04 @sanjyaforyou @madhura_tapre_agarkar @satish101 @dhanashree_98 @nilesh_shevde
286 3
2 months ago
Yesss!!! I'm on a strict diet.. 🥹 P.c. @vaishnaviambavane ♥️
166 11
2 months ago
We took a leap of faith on this day last year, and @wearepovmedia was born. Looking back at the year, we are grateful for everything we have achieved in this small space with our team. The journey so far has been a beautiful roller coaster but it certainly wasn’t possible without the love and support we got from everyone. From the bottom of our hearts, we thank each one of you for being there with us. ❤️ . #POVMedia #WeArePOVMedia #firstanniversary
458 60
4 months ago
स्वानंदीसोबत उभा राहणार सुपरमणी ♥️ नवी जन्मेन मी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता सन मराठीवर #sunmarathi #navijanmenme #mani #manirajpawar #swanandi #shilpathakare #dashamicreations #dashami
4,334 1
4 months ago